शिक्षण प्रोत्साहन योजना

 • समाजाचा गरजू आणि होतकरू विधाथ्र्यांना वर्ष 2011-12 करता शिक्षण प्रोत्साहन शिष्यवृतित देण्यास येणार आहे, त्याची नियमावली खालील प्रमाणे आहे.
 • विधार्थी वर्ग 9, 10, 11 किंव्हा 12 मधे अध्ययनरत असावा.
 • परिवाराचे वार्षिक उत्पन्न 1.25 लक्ष पेक्षा कमी असावे.
 • मागील दोन परीक्षेत प्रथम श्रेणी मधे उत्तीर्ण झालेला असावा.
 • शिक्षण समिति परीक्षा परिणाम आणि कुटुम्बाचे वार्षिक उत्पन्न हया आधारावर गरजू आणि होतकरू विधाथ्र्यांची निवड करेल.
 • समाज कार्यालयात संपर्क करून इच्छुक विधाथ्र्यांनी आवेदन पत्र धावे, कार्यालयीन वेळ सायं 6 ते 8.
 • अनुशंसित विधाथ्र्यांना रूपये 1000- ची प्रोत्साहन राशि देण्यात येर्इल.
 • एकूण स्वी—त शिष्यवृत्यांपैकी अध्र्या मुलीं साठी सुरक्षित राहतील.
 • विधाथ्र्यांनी समाज कार्यास व कार्यक्रमात जास्तीत-जास्त संख्येने भाग घ्याव ही अपेक्षा.
 • समितिचे निर्णय शेवट व सर्वमान्य राहतील.
 • आवेदन करण्याची शेवटची तिथि 15 आक्टोबर 2012 आहे.