भजनी मंडळ

भक्ती मार्गावर चालण्या साठी समाजातील विभिन्न क्षेत्रातील महिलांनी त्या त्या क्षेत्रात भजनी मंडळे स्थापित केली असून भजन व किर्तन हे कार्यक्रम नियमित चालू ठेविले आहे. साधना भजनी मंडळ- वर्तमान मार्गदर्षिका श्रीमती शारदातार्इ गंधे या मंडळाचे वैषिष्टय म्हणजे गोफ विणणे ही आमची पुरातन सांस्कृति आहे ती भजनाच्या माध्यमातुन जोपासली जाते. भगिनी मंडळ गणपति मंदिर, पानदरीबा मार्गदषिका- सौ. कालिंदी फडणीस , गणेषाच्या सेवेसाठी व मलिंच्या आध्यातिमक उन्नतीसाठी हे मंडळ भजन कीर्तन करीत असते.