वनिता मंडळ

महाराष्ट्र समाज उज्जयिनीचा विषेष प्रकल्प म्हणजे वनिता मंडळ मंडळाचे उल्लेखनीय कार्य म्हणजे सामुहिकरित्या समाजाच्या सर्ववर्गाचे एकत्रीकरण करणे. विविध कार्यक्रम जसे चैत्रगौरी हळद कुंकू, नवरात्री उत्सव, मकर संक्रांति उत्सव हे मोठया थाटाने साजरे केले जातात. परस्पर सहकार्य मैत्री या मंडळाचे उददीष्ट असून समाजाच्या मुली व तरूणीकरिता विविध उपक्रम मंडळद्वारे केले जातात. अध्यक्ष- श्रीमती कुमुदतार्इ आपटे, चिटणीस- संजीवनी सप्रे.