ऋषि नगर सांस्कृतिक मंडळ

1988 साली या मंडळाची स्थापना झाली. हे मंडळ स्थानिक मराठी लोकांद्वारे स्थापित केले गेले असून विशेष  म्हणजे येथे हिन्दी, मराठी व इतरभाषीयांचा समावेष आहे. यांच्या द्वारे श्री गणेषोत्सव, दत्त जयंती उत्सव, दास नवमी उत्सव व किर्तन सम्मेलन व व्याख्याने सातत्याने साजरे केले जातात. या मंडळा द्वारे विधार्थी व महिलांकरिता अनेक स्पर्धा आयोजित केल्या जातात. या मंडळाची स्थापना सक्रीय कार्यकर्ते स्व. चंद्रकांत प्रधान यांनी केली असून महाराष्ट्र समाज व मंडळ यांचा चांगला समन्वय घडवून आणला होता. वर्तमानांत मंडळ च्या कार्यात श्री अवधुत काळे, श्री गोसावी व श्री कोठारी सातत्याने लक्ष देत आहे.