महाराष्ट्र मित्र मंडळ, इंदिरा नगर

शहराच्या विस्तारामुळे या मंडळाची स्थापना इंदिरा नगरच्या मराठी भाषिकांच्या एकत्रीकरणाच्या उददेष्याने झाली. मराठी संस्—तिची व संस्कारांची जोपासना या मंडळाद्वारे केली जात आहे. या साठी मंडळ सातत्याने विविध उत्सव, सांस्—तिक कार्यक्रम इत्यादींचे आयोजन करीत असते. या मंडळाच्या सक्रीयते मुळे आराधने साठी इंदिरा नगर येथे दत्त मंदिराच्या स्थानेचे कार्य झाले आहे. तेथे एक सभागृह निर्माण केला जात आहे. ज्याच्या उपयोग स्थानिक लोकांना उपयोगी होर्इल. महाराष्ट्र समाज उज्जयिनी प्रत्येक कार्यात या मंडळाचा सक्रीय सहभाग असतो.

 

अध्यक्ष- तळेगांवकर, सचिव- नायगांवकर

पता – 67, एम. आ. जी. इंदिरा नगर, उज्जैन