पानदरीबा तरूण मंडळ

श्री गणेषाच्या सेवे व आराधने साठी प्रारंभ केलेले हे मंडळ 1974 मधे स्थापित झाले. समाजाच्या उत्थाना करिता व रचनात्मक, सामाजिक कार्य करणे हे या मंडळाचे उददीष्ट होय. होलिकोत्सव, वर्ष प्रतिपदा हे उत्सव उत्साहाने साजरे केले जातात. महाराष्ट्र समाजाच्या प्रत्येक कार्योत हया तरूणांची सक्रीय सहभागिता असते. अध्यक्ष – श्री श्योरपुरकर, सचिव- श्री हेमंत पाध्ये.