आनन्दी मित्र मंडळ

उज्जैन च्या तरूणां द्वारे स्थापित सगळयात जुनी संस्था म्हणजे आनंदी मित्र मंडळ, या मंडळीची स्थापना सन 1904 मध्ये झाली. देषाच्या स्वतंत्रता आन्दोलना करीता जगमानसात देषभक्ती चे स्फुलिलंग करणे या मंडळाचा उददेष्य होता. आज जनजागृति व देषभक्ती करीता हे मंडळ सातत्याने प्रयत्नषील आहे. संयोजक- दिनकर तेलंग व वसंत बंड.