हनुमान मंडळ

मराठी भाषिक तरूणांची अषी एक संस्था जिथे कोणीही पदाधिकारी नसून सगळेच कार्यकर्ते आहेत. उददेष्य सक्रीय कार्य करून नि:स्थार्थ पणे समाजाचे हित साधणे. या संस्थे द्वारे 1991 पासून राज्य स्तरीय ओळख मेळाव्यातुन तरूण तरूणींना साजेसा जोडीदार निवडण्यास सहकार्य देण्याचा उल्लेखनीय उपक्रम चालवलेला आहे. 1990 पासून सामुहिक व्रतबंधनाचे कार्य ही, संस्कारांची जोपासना व्हावी म्हणून माफक दरांत करण्यांत येत आहे. वर्ष प्रतिपदेला गुडीची मिरवणुक व तपोनिष्ठ वैदिक मंडळीचा सत्कार केला जातो. मंडळाचे तरूण कार्यकर्ते रक्तदान, रोग्यांची सेवा, महाप्रयाण यात्रेत सेवेचे कार्य सातत्याने निष्ठापूर्वक करीत आहेत. विषेष म्हणजे या सर्व तरूणांना स्व. अण्णा साहेब विपट यांचे मार्गदर्षन व आर्षिवाद मिळाले आहेत.

पता – 6 मातृछाया, ढाबा रोड, उज्जैन