श्री नारदीय कीर्तन सम्मेलन समिति

स्मितिची स्थापना 1988 साली स्व. अण्णासाहेब विपट व ह. भ. प. जनरर्दनबुवा काळे यांच्या विचाराने व अनेक व्यकितंच्या सहकार्याने झाली. उददेष्य- कीर्तन हे माध्यम समाजातील सर्व वर्गाच्या लोकांना भारतीय संस्—तिची यथार्थ माहिती देउन दुष्प्रवृत्तींचा नायनाट करणारे आहे. कीर्तनकाराच्या आचरणातून समाज व लोकषिक्षणाचे कार्य होते याचा लाभ उज्जयिनीच्या मराठी भाषिक समाजास व्हावा हया हेतुने गेल्या 10 वर्षा पासून कीर्तन सम्मेलनाचे आयोजन केले जात आहे. अध्यक्ष – श्री ग. मु. पेंढारकर, सचिव – श्री अजय विपट.

पता- 6, मातृछाया ढाबारोड, उज्जैन