श्री समर्थ सेवा मंडळ

महाराष्ट्र समाज उज्जयिनीच्या गणपति मंदिर, पानदरीबा येथे श्री समर्थ रामदास नवमी चा उत्सव साजरा करण्याच्या उददेष्याने व त्या योगे समर्थांची षिकवण, त्यांचे विचार याची अनुभूति करवून देण्यास मंडळ कार्य करीत आहे. दास नवमीचा उत्सव 9 दिवस साजरा केला जातो व या दिवसात उज्जैनचा बहुसंख्य मराठीभाषी जनसमुदाय विभिन्न कार्यक्रमात सहभागी होतो. दासनवमी च्या दिवषी महाप्रसादचा कार्यक्रम ही केला जातो. अध्यक्ष – श्री वासुदेव डकारे, सचिव- हरिभाउ फडणीस

पता- श्री गणपति मंदिर पानदरीबा, उज्जैन