गणेष वैदिकाश्रम

जवळ-जवळ 150-200 वर्षा पूर्वी श्री गणेष संस्थान हया नावाने संवत 1870 माघ शु. वसंत पंचमी या दिवषी सर्वश्री वे. शा. सं. लक्ष्मण भट, मार्तंड भट दुराफे अगिनहोत्री बाळ भट यांनी प्रबुद्ध वैदिक मंडळींच्या सहयोगाने या संस्थेची स्थापना केली व क्षिप्रातीरी श्री गणपति मंदिर ची स्थापना केली. उददेष्य उज्जैन मधील मराठी भाषिक वैदिक ब्राहमण समाजास संघटित करणे. पुढील वेदविधा षिकवणे, वेद विधेचा प्रसार व संस्कार बददल आस्था निर्माण, अध्यक्ष- श्री मार्तंड अनंत हिंगे, श्री दिलीप वासुदेव सामक.