मराठी साहित्य संघ

मराठी साहित्यांची नव्या पिढीला ओळख करून देणे साहित्याचा प्रचार, प्रसार, उत्कर्ष व जोपासनर करणे या उददेष्याने या संस्थेची स्थापना करण्यांत आली. वर्तमान अध्यक्ष- डा. शषिकांत सावंत, उपाध्यक्ष डा. वि. मा. पागे, चिटणीस – डा. सौ. अपर्णा जोषी, कार्य-वेळोवेळी साहितियक अभिरूचिचे कार्यक्रम, चर्चा, परिसंवाद यांचे आयोजन, 1995 मध्ये पांचवे प्रांतिक मराठी साहित्य संमेलन, कविवर्य श्री नारायण सुर्वे यांच्या उपसिथतित यषस्वीरित्या साजरे झाले.