समाजाची इंकार्इ

उज्जयिनी हे प्राचीन काळांपासून संस्—ति, कला व विधेचे केंद्र मराठी रियासतिंचा हा एक समृद्ध भाग, षिंदे यांच्या संस्थानांतील ही जागृत धर्मनगरी. इथे मराठी संस्—तिने गेल्या शतकापासून आपल्या संस्कारांच्या जिवंत खूणा मागे ठेवल्या आहेत. आज ज्या सामाजिक संस्थानां 25 ते 50 वर्षांच्या स्वातं«योत्तर काळांत सतत बदलणारया परिसिथतित इथल्या मराठी माणसाने आपल्या कतर्ृत्वाने अनेक संस्था फुलविल्या, कला, विज्ञान, धर्म, संस्—ति कुठल्याही क्षेत्रांतील संस्था असो, ज्यांची पेरणी मराठी माणसाने केली आहे, त्या संस्थांचा हा ओझारता परिचय-