उज्जयिनी

उज्जैन हे एक पुरातन धार्मिक नगरी -उज्जयिनी नावा ने ओळखली जाते. उज्जयिनी एक पुण्यक्षेत्र, एक धार्मिक क्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहेच, पण हया मागची कारणं थोडक्यांत कां होर्इना माहित असायला पाहिजेत. या पुण्य नगरीचा पुरातन कालांपासूनचा महिमा ग्रंथातून उपलब्ध आहे.  सर्व सामान्य व्यकितला थोडक्यात माहिती धायचा हा प्रयत्न भारताच्या मानचित्रांत 2319 उत्तर अक्षांष व 7543 पूर्व रेखांवर तीर्थक्षेत्र उज्जयिनीचे दर्षन घडते. ही पवित्र नगरी समुद्र पटांपासून 117 मैलावर पुण्य सलिला क्षिप्रेच्या पूर्वीतटा वर वसली आहे?

उज्जयिनी ही धार्मिक, ऐतिहासिक, राजनैतिक व सांस्कृतिक  क्षेत्रांत नेहमीच महत्वाची अषी गौरवषाली नगरी आहे. वेगवेळया काळांत, वेगळया संदर्भात ही नगरी अवनितका, कनक श्रृंगा, कुषस्थळी, पदमावती, अवरावति, विषाला, उज्जयिनी या नावाने ओळखली गेली. उज्जैन हे सध्या प्रचलित नांव आहे. पुराणांत उपनिषदांत व अनय अनेक ग्रंथात या नगरीचे वर्णन आहे.

”कालचक्र प्रवर्तकां महाकाल: प्रतापन: कपिल सिद्धिमापन्नो परोत्तमे  ।

हरिष्चन्द्र विमुक्ताभूत  चांडालालम मर्इणात, सप्तर्षि प्रवराप्येते, निर्वाण पदवींगत: ।।

वरील श्लोकावरून उज्जयिनीचे महत्व स्पष्ट होते.

मोक्षदायिनी-   ”अयोध्या, मथुरा गया, काषीकांची अवनितका ।

पुरी द्वारावती श्रेव सप्तेते मोक्षदायका: ।।

अषी ही मोक्षदायिनी नगरी.”

पंचतत्व–      या नगरीचे एक वैषिष्टय म्हणजे इथे झालेला पांच तत्वांचा मेळ (योग) ती तत्वे-स्मषान (भूत निवास) ओखट (मोक्षभूमि), क्षेत्र (सिद्धभूमि), वन (महाकाल वन) आणि पीठ (षकितपीठ) या कारणाने इतर तीर्थ क्षेत्रांपेक्षा उज्जयिनी चे महत्व कांकणभर अधिकच आहे?

त्रिकक्षेत्र–      उज्जयिनी एक विलक्षण महिमा असा की हे एक त्रिकक्षेत्र आहे. ज्योर्तिलिंग महाकाळेष्वरा मूळे षिवतीर्थ, शकितपीठ हरसिद्धि मुळे शक्तीतीर्थ व भगवान श्री—ष्णाचे षिक्षा स्थळ म्हणून विष्णुतीर्थ या प्रमाणे षिव-षकित-विष्णु तीर्थत्रयी चा संगम ही उज्जयिनी.

योंग्यांचे साधना क्षेत्र–  उज्जयिनीस पृथ्वीचे नाभी म्हटले जाते. भौगोलिक कर्क रेखा व भूमध्य रेखा याच ठिकाणी एक दूसरीस छेदतात तो मिलन बिंदू म्हणजे नाभी स्थळ, जिथे महांकाळ विराजमान आहे. वराहोकित प्रमाणें ‘नाभिदेषे महाकाल स्तन्नाम्ना चंत्रबेहर’ तपस्वी, साधकांची ही तपोभूमि, सिद्धभूमि आहे.

पूरातन शिक्षा केन्द्र–    प्राचीनतम षिक्षा केन्द्र म्हणून उज्जयिनीचे महत्व महर्षि सांदीपनींच्या गुरूकुलामुळे अनमोल आहे. इथेच अवतार पुरूष श्री —भणाने सांदीपनींच्या चरणांजवळ चौदा विधा व चौसठ कलांचा अभ्यास केला. याच ज्ञानाची फलप्राप्ती गीतेच्या रूपांत जगाला दिली.

ज्योतिर्विज्ञान व काल गणनेचे केन्द्र–   कालचक्र प्रवर्तक भगवान महांकाळाची सिथति, उज्जैनचे कालगणना केन्द्र म्हणून महत्व महत्व स्पष्ट करते. महांकाळ शब्द काळाचा अरिकाळ धोतक आहे. ग्रीनविच वेळे इतके महत्व पुरातनकाळी उज्जयिनींचे होत. आज ही भारतीय पंचांग उज्जैनच्या गणनेप्रमाणेच तयार होतात. इथल्याच विक्रमादित्य राजा ने ”विक्रम संवत” सुरू केला. विक्रमादित्याच्या दरबारांतिल नवरत्नांपैकी महान ज्योतिर्विज्ञानवेत्ते ‘वराहमिहिर’ हे एकमात्र विलक्षण होते, ज्यांनी ज्योतिष शांस्त्रांच्या तीनही क्षेत्राांत-संहिता-सिद्धांत व होरा- लिखाणं केले, जे आज ही उपयोगी आहे.

तीर्थ व मंदिराची नगरी– उज्जैन हया शहराचे धार्मिक महत्व, इथे असलेल्या अनेक प्राचीन मंदिरां मूळे लक्षांत येत. 84 महादेव दर्षनांने उज्जयिनी प्रदक्षिणा पूर्ण होते. मंगळाची जन्मभूमी असा मंगळनाथ, क्षिप्रा-क्षाता संगमावर शनीचे देउळ, अष्ट भैरव, भाडविनायक, एकादषरूद्र, हरसिद्धि, सिद्धवट, अषी अनेक मंदिरे, त्यांच्या धार्मिक व पौराणिक दृषिटन दर्षनीय आहेत.

पवित्र नदी क्षिप्रा–     पतित पावनी, मोक्षदायिनी, अमृतमयी आणि विषेष म्हणजे उत्तरवाहिनी क्षिप्रा नदी हे उज्जयिनीचे वैषिष्टय अवनितखंडात हिचे वर्णन –

नास्ती वत्स महोवृष्ठे षित्प्राया: सददषोनदी ।

यस्थास्तीरे क्षमान्मुकित: किंचिरात्सेवतेनवे ।। असे केले आहे.

सिंहस्थ महापर्वाचे क्षेत्र– भारतांतिल चार प्रमुख तीर्थक्षेत्रां पैकी एक, उज्जयिनी क्षेत्र आहे. जिथे कुम्भमहापर्व साजरा होतो. इथल्या कुम्भात सिंह-गुरू मधे असल्याने याला सिंहस्थ असे नांव दिले गेले. सिंह राषी, गुरू मधे असतांना महिन्यांत हे पर्व येते. हा योग बारा वर्षांत एकदा येतो. आता हे पर्व 2004 र्इ. त येर्इल.

अषा पुण्यक्षेत्री जन्म व निवास भाग्यवंतनांच मिळतो. आजच्या तणावाच्या धकाधकीच्या, महागार्इच्या व भ्रष्टाचाराच्या दलदलीत रूतलेल्या जीवांना इथेच शांति, स्थैर्य व मनोबल मिळते भविष्यकाळांत सुद्धां उज्जयिनीची गौरवषाली परंपरा अक्षुण्ण राहील.