विनम्र निवेदन

महाराष्ट्र समाज उज्जयिनी ची वेबसाईट सर्व मराठी भाषी बंधु भंगिनीना सादर समर्पित आहे. या वेबसाईट मधे आपणास समाजाचा इतिहास, वेळोवेळी झालेली काम, समाजाच्या वास्तु आणि प्रकल्प ह्या माहिती सोबतच उज्जैनच्या प्रमुख व्यक्ति व संस्था बद्दल ची माहिती बघण्यास येईल.

समाजानी उंच भरारी घ्यावी या उद्देश्या ने अपनी वेबसाईट ची शुरूवात केली आहे. ह्या वेबसाईट द्वारा आपण एक मेकांशी सम्पर्कात येउ शकतो, तसेच यात आजीव सभा सदांचे नांव पत्ते दिले आहेत जुन्या आठवणी चे फोटो हे फोटो गेलेरी में मध्ये आहे.

हा प्रकल्प, प्रयत्न सर्वांसाठी यशस्वी लाभ दायक ठरो तसेच उज्जैन साडुन इतर विखुरलेले उज्जैनकर अपल्या अठविणीना उजाळा आणि उत्कंठेची तहान भागू शकतील अशी कल्पना या वेबसाईट द्वारे केली गेली आहे. हा प्रयास सार्थक व लाभकारी हो श्री चरणी विनती.

सुभाष अमृतफळे

अध्यक्ष
महाराष्ट्र समाज उज्जयिनी